रोहतांग पास..

rohatak
वेबदुनिया|
WD
मनाली पासून लद्दाख रोडवर पाच-सात किलोमिटर दूरवर असलेले ठिकाण.... आह... एकदम सुंदर...ज्याबद्दल तुम्ही कल्पनासुद्धा करू शकणार नाही असा निसर्ग पाहावयास मिळतो. येथे तुम्हाला असे वाटते की आपण बर्फाच्या समुद्रात उभे आहोत... अत्यंत सुंदर... मनाली जावे तर जरूर पहावा. येथे वर्ष भर बर्फ जमलेलेच असते... त्यामुळे कधी ही जा...! तसेच मनाली पासून दर्या पर्यंत चालतच जावे लागते (खेचर/घोडी मिळतात पण चालत जाण्याची मजा काही औरच) ह्या मार्गात जो आनंद भेटतो तो कुठेच भेटणार नाही....

मनाली मध्ये फिरण्याचा खर्च नाहीच असे समजा... जर गाईड घेतला तर गोष्ट वेगळी. कारण जवळ-जवळ सर्व मनाली चालतच फिरावे लागते... कारण डोंगर दर्‍यांचा प्रदेश त्यामुळे 4 बाय 4 गाडी असणे गरजेचे, त्यापेक्षा चालत फिरलेले छान व जेव्हा बर्फ पडतो तेव्हा गाडी खूप वेगाने घसरतात त्यामुळे मनालीत गाडी ही ठराविक जागे पर्यंतच जाऊ शकते. नग्गार ही मनालीची राजधानी मानली जाते. येथे एक लहान पण सुंदर राजवाडा आहे. राजवाडा हा लाकडाचा आणि दगडांचा बनलेला असून त्यावर सुंदर कोरीव काम आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका
महाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...

पुन्हा घडणार रामायण

पुन्हा घडणार रामायण
पुन्हा घडणार रामायण

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत
करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...