सर्वोत्तम ठिकाण पेहेलगाम

kashmir
वेबदुनिया|
WD
पेहेलगामला जाऊन तुम्ही जगातल्या अशा ठिकाणी पोचता की‍ जिथे मन व शरीर अगदी तणावरहित करून घेता येते. इधले आल्हाददायक वातावरण, सुखद हवामान, प्रेमात पडावा असा निसर्ग या त्रयींची लयलूट. शिवाय राहण्या-खाण्याची चोख व्यवस्था असलेली रेसॉर्टस आणि जोडीला काश्मिरी आदब तुमचे मन खूश करून टाकते. लीडर नदी आपली साथ न सोडता अखंडपणे खळखळत वातावरत अजूनच रोमॅटिक करते व हळूच आपल्याला पुन्हा आपल्या तारुण्यात नेऊन सोडते.

हा भाग झोन गणला जातो. इथल्या धनगर वस्तीमुळे गरम कपडे, शाली, स्वेटर्स खूप बघायला मिळतात. इथली रिसॉर्टस-हॉटेल्स उत्कृष्ट आहेतच! त्यातील टपेस्ट्री काश्मिरी विणकरांची कलाकुसर दाखवते. तर इमारतीतील फर्निचर वर आक्रोडच्या लाकडाचे कोरीव काम उठून दिसते. रिसॉर्टसवर पोहचल्या-पोहचल्या गरमा गरम केशरमिश्रित, बदाम-आक्रोडयुक्त दूध व चहा तुमचा प्रवासाचा शीण पळवून लावतो. जेवणात तर पदर्थांसोबत काश्मिरी केशर पुलाव मनसोक्त खाऊन उबदार पांघरुणात छानशी वामकुशी घेऊन मनही ताजेतवाने होऊन जाते व निसर्गाच्या सुंदर लडींचे आकंठ पान करायला तयार होते. सोबतीला लीडर नदी व उन्हात चमकणारी हिमशिखरे बघत बघत आपण बाजार पालथा घालतो व ते अवर्णनीय सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवायचा प्रयत्न करीत असतो.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’ पुन्हा ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’  पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
लॉकडाउनमुळे ८० आणि ९०च्या दशाकातील दूरदर्शन वाहिनीवरील मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात ...

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार
कोरोनामुळेअनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. हॉलिवूड इंडस्ट्रीवरही याचा परिणाम झाला आहे. ...

कनिका कपूर करोनामुक्त

कनिका कपूर करोनामुक्त
गायिका कनिका कपूरला अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शनिवारी तिचा सहावा रिपोर्ट ...

शाहरुख आणि पत्नी गौरी अशी करत आहेत मदत

शाहरुख आणि पत्नी गौरी अशी करत आहेत मदत
करोनाविरोधातील लढाईसाठी बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान पुढे आले आहेत. ...

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली
लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना आता आणखी चांगल्या वेब सीरिज आणि चित्रपट पाहता यावे यासाठी एचबीओ ...