deepawali
✕

Places to visit in Ayodhya :अयोध्येत बघण्यासारखे प्रेक्षणीय स्थळे

Updated: सोमवार, 15 जानेवारी 2024 (12:05 IST)
 
९. नंदीग्राम : अयोध्यापासून 16 किमी नंदीग्राम आहे, जिथे राहून भरताने राज्य केले होते. तसेच तिथे भरतकुंड सरोवर आणि भरताचे मंदिर आहे. 
 
१०. श्री ब्रम्हकुंड : अयोध्यामध्ये असलेले गुरुद्वारा ब्रम्हकुंडसाहिब यांच्या दर्शनासाठी देश आणि जगाच्या सर्व ठिकांवरून सिख भाविक येतात. असे म्हणतात की, सिख समुदायचे पाहिले गुरू नानकदेव, नववे गुरु तेग बहादुर आणि दहावे गुरु गोविन्दसिह यांनी गुरुद्वारा ब्रम्हकुंड येथे ध्यान केले होते. पौराणिक कथानुसार भगवान ब्रम्हा यांनी इथे 5000वर्षापर्यंत तपस्या केली होती. गुरुद्वारा ब्रम्हकुण्ड मध्ये असलेले गुरु गोविन्दसिंहजी अयोध्येला आलेल्या कथांशी जोडलेली चित्र आणि दुसरीकडे त्यांची निहंग सेनाचे शस्त्र  पण स्थापित आहे. ज्यांच्या बळावर त्यांनी मुघलांच्या सेनेपासून रामजन्म भूमि रक्षणासाठी युद्ध केले होते. 
 
११. इतर तीर्थस्थळे : याशिवाय सीताचे स्वयंपाकघर, चक्रहरजी विष्णु मंदिर, त्रेता चे ठाकुर, रामची पेढी, जनौरा, गुप्तारघाट, सूर्यकुंड, सोनखर, शरयु पार छपैया गांव, शरयु घाटा वर दशरथ तीर्थ, नागेश्वर मंदिर, दर्शनेश्वर मंदिर, मोती महल-फ़ैजाबाद, गुलाबबाड़ी-फ़ैजाबाद, तुलसी चौरा आदि स्थळे पण प्रेक्षणीय आहे.
 

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांच्या नावावर खास गिनीज विक्रम; मादाम तुसादमध्ये स्थान मिळवणारे ठरले पहिले भारतीय अभिनेते!

बिगबॉस' फेम अभिनेत्री अर्चना गौतमच्या कॅफेमध्ये चोरी

सिद्धार्थ-कियारा पुन्हा आई-बाबा होणार

जान्हवी कपूरने तिच्या हिवाळी लूकने खळबळ उडवून दिली, बोल्ड स्टाईल आणि मनमोहक पोझने सर्वांचे लक्ष वेधले

सलमान खानने आपले नवीन यूट्यूब चॅनल 'बीइंग द सलमान खान' सुरू केले; चाहत्यांना अभिनय आणि त्याचा स्वॅग शिकवणार

सर्व पहा

Tiger Shroff Firing Case मुंबई पोलिसांनी टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा केला, म्हणाले.....

टायगर श्रॉफवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बिग बॉस २० मधून काही काळासाठी ब्रेक घेण्याचा सलमान खानचा निर्णय

"आमच्याकडे ७०,००० शूटर, २०० 'भाऊ' मुंबईत" सलमान खानशी जवळीक पडणार महाग

हल्ल्यानंतर टायगर श्रॉफची पहिली झलक, त्याच्या हातावर पट्टी आणि शरीरावरील जखमा दिसल्या

टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार: अनिल पंडित कोण आहे? लॉरेन्स बिश्नोई गँगशी त्याचा काय संबंध आहे

पुढील लेख
Show comments