Festival Posters
✕

Kebul Lamjao National Park मणिपूरमध्ये जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान

Updated: रविवार, 22 नोव्हेंबर 2026 (10:24 IST)
तसेच हे तरंगते राष्ट्रीय उद्यान दुर्मिळ सांगाई हरणांचा एकमेव नैसर्गिक अधिवास देखील आहे. सांगाई हरणांना तपकिरी रंगाची शिंगे असतात. फुमडीवर तोल सांभाळण्याच्या क्षमतेमुळे त्यांना 'नृत्य करणारे हरीण' म्हणूनही ओळखले जाते. सांगाई हरणांव्यतिरिक्त, या राखीव पाणथळ प्रदेशात इतर अनेक प्राणीही दिसतात. नोव्हेंबर ते मार्च दरम्यान येथे हॉग डीअर, पाणमांजर, पाणपक्षी आणि अनेक स्थलांतरित पक्षी देखील दिसू शकतात. तर लोकटक सरोवरातील तरंगत्या फुमडी रचनांचे एक वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक मच्छीमार आणि लोकांनी त्यावर वस्त्या वसवल्या आहे. फुमडीवर बांधलेल्या पारंपरिक झोपड्यांना 'फुमसांग' म्हणतात. या स्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी सेंद्रा हे मुख्य प्रेक्षणीय स्थळ आहे. येथून संपूर्ण लोकटक सरोवर पाहता येते. या प्रेक्षणीय स्थळाच्या आसपास नौकाविहाराची सोयही उपलब्ध आहे. मणिपूर पर्यटन विभागानुसार, हे तरंगते केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान जवळून पाहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सकाळच्या होडी सफरीचा, म्हणजेच एका पारंपरिक बोटीच्या सफरीचा आनंद घेणे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

Kebul Lamjao National Park मणिपूरमध्ये जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान

Ye Prem Mol Liya Review: ४ वर्षांनंतर सूरज बडजात्या घेऊन येत आहेत नवा रोमँटिक ड्रामा; जाणून घ्या कोणते कलाकार झळकणार आणि काय असेल कथा?

'ईठा' आणि 'मातृभूमी' या चित्रपटांच्या प्रदर्शन तारखांमध्ये टक्कर; सलमान खानने माफी मागितली; म्हणाला....

सामंथा रुथ प्रभू आई झाली; अभिनेत्रीने गोंडस मुलाला जन्म दिला

हिवाळ्यात स्वर्गासारखा अनुभव घ्यायचा असेल भारतात या ठिकाणी नक्की भेट द्या

पुढील लेख
Show comments