Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दैनिक राशीफल 24.06.2018

Updated: शनिवार, 23 जून 2018 (16:26 IST)
 
कर्क : आर्थिक बाबतीत काळ अनुकूल आहे. सामाजिक कार्यांमध्ये सहयोग अनुकूल राहील व मान-सन्मान वाढेल. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषजनक राहील. आर्थिक लाभ होईल. 
 
सिंह : मानसन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल. कामात एखाद्याचे सहकार्य प्रगतीचे कारण बनेल. आर्थिक विषयांमध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात. 
 
कन्या : करीयरसंदर्भातील नवी संधी मिळण्याची शक्यता. त्यामुळे घरांत उत्साहाचे वातावरण होईल. ठरविलेले पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील.
 
तूळ : यथायोग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या. व्यापार व्यवसायात वेळ साधारण राहील. देवाण-घेवाण टाळा. 
 
वृश्चिक : मित्रांचा आधार मिळेल. एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण झाल्याने आपल्या प्रश्नांची सोडवणूक होईल. अपत्यांपासून आनंद प्राप्तीचे योग. आरोग्य उत्तम राहील. 
 
धनू : प्रवासाचा एक चांगला योग संभवतो परंतु त्यासाठी आपणास फार मोठी किंमत द्यावी लागू शकते. या प्रवासाच्या खर्चात काटकसर करण्याचे मार्ग शोधा. अनुभवी लोकांची मदत घ्या. आपल्या वेळेचा योग्य उपयोग करा. 
 
मकर : आपणास एखाद्या योजनेसाठी इतरांचे सहकार्य हवे असेल तर तसे सांगण्यास मागे-पुढे पाहू नका. आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. 
 
कुंभ : आजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ आहे. ज्यांच्याबरोबर आपणास वेळ घालवणे आवडते त्यांना वेळ द्या.
 
मीन : बेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य राहील.

सर्व पहा

वक्रतुण्ड सहस्रनाम स्तोत्रम् : श्रीगणेशाच्या १००० नामांचे पठण

गणपतीचे वाराचे अभंग

Jyeshtha Gauri 2026 यंदा ज्येष्ठा गौरी आवाहन कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि या तीन दिवसांमागची कथा

श्रीऋण-हरण-कर्तृ-गणपति-स्तोत्र-मन्त्र; श्री गणेश मंत्राच्या जपाने मिळवा सर्व ऋणांतून मुक्ती!

हरतालिका तृतीयेच्या दिवशी मासिक पाळी आली तर पूजा कशी करावी? उपवास करावा का? जाणून घ्या योग्य माहिती

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

पुढील लेख
Show comments