मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. जन्मदिवस आणि ज्योतिष
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018 (00:39 IST)

दैनिक राशीफल 12.10.2018

मेष : मुलांकडून सुखद बातमी कळेल. शुभ संदेश नवीन दिशा देईल. कौटुंबिक समस्यांवर दुर्लक्ष करू नका.
 
वृषभ : सुखद यात्रा योग. विद्यार्थींना अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. कर्जाची चिंता कमी होईल. संबंधांना महत्व द्या.
 
मिथुन : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.
 
कर्क : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.
 
सिंह : जास्त सतर्कता ठेवावी लागेल. भौतिक साधन प्राप्त होऊ शकतील. नोकरीत अधिकारी आपलं महत्व स्वीकारतील.
 
कन्या : अडकलेल्या कामात सुधार होईल. निश्चितेने काम करा. प्रगतिवर्धक बातमी मिळेल. आरोग्यासंबंधी तक्रार दूर होण्याची शक्यता.
 
तूळ : प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध सुदृढ होतील ज्यामुळे भविष्यात लाभ संभवतात. मान-सन्मानात वृद्धि होईल. धार्मिक यात्रा योग. 
 
वृश्‍चिक : व्यापार उत्तम चालेल. अप्रत्याशित लाभाची शक्यता. मुलांकडून सुखद बातमी कळेल. चिंता दूर होतील.
 
धनु : शुभ मंगल कार्यांचा योग. आर्थिक अडचणींवर काम होईल. शिक्षा, मनोरंजन संबंधी काम होईल. उपलब्धि प्राप्ति योग.
 
मकर : कर्मक्षेत्रात गूढ अनुसंधान योग. आर्थिक चिंतनाचे योग. कर्मक्षेत्रात चिंतन योग. कर्मक्षेत्रात चिंतन योग, विशेष कामासाठी यात्रा योग.
 
कुंभ : पद, प्रतिष्ठा, घरात मंगल कामात विशेष योग. विशेष नीतिगत अडचण. वरिष्ठांशी तणावामुळे यात्रा योग.
 
मीन : आळस करू नये आणि कामांना वेळेत करण्याचा प्रयत्न करा.मुलांकडून प्रसन्नता वाटेल. स्वविवेकाने काम करा.