शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. जन्मदिवस आणि ज्योतिष
Written By
Last Modified: शनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (00:01 IST)

दैनिक राशीफल (10.11.2018)

मेष : नाते-वाईकांबरोबर मतभेद होण्याची शक्यता. वाद-वाद करू नका. नोकरांवर अतिविश्वास ठेऊ नये. खर्चात कमी करण्याचा प्रयत्न करा.
 
वृषभ : कार्ययोजनेवर अमल करणे आवश्यक आहे. घरात मोठ्यांचा सल्ला मिळेल. राज्यपक्षाच्या कामांसाठी दिवस उत्तम रहाण्याची शक्यता.
 
मिथुन : मानसिक त्रासापासून लांब रहा.धार्मिक यात्रा योग. जल क्षेत्रांपासून भाग्यवर्धक यश. उपजीविकेच्या स्त्रोतांपासून विशेष लाभ प्राप्ति योग.
 
कर्क : कर्मक्षेत्रात भाग्यवर्धक परिवर्तन योग. भाग्यवर्धक यात्रा संभवतात. धर्म अध्यात्मा संबंधी गूढ अनुसंधान योग. यात्रा योग.
 
सिंह : आज अनपेक्षित फायदा करून देणार्‍या काही घटना घडतील. वेळ सत्कारणी लागेल. कलावंतांना मानसन्मान. नोकरीत वरिष्ठांना तुमच्या कामाचे महत्त्व पटेल.
 
कन्या : कौटुंबिक अडचणीच समाधान होईल. स्पर्धेत विजय मिळेल. व्यापार लाभप्रद. आर्थिक लाभचे अवसर.
 
तूळ : प्रभाव वाढल्याने शत्रुपक्ष थंडावेल. प्रयत्न फळदायी ठरतील. आपल्या कामांची समाजात प्रशंसा होईल. 
 
वृश्चिक : अडकलेली कामे वेळेत पूर्ण होतील. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील. वाद-विवाद घालू नका.
 
धनू : नोकरांवर अतिविश्वास ठेऊ नका. व्यापारात आशानुकूल लाभ होतील. मुलांची चिंता दूर होईल. प्रिय व्यक्तिशी भेट घडू शकेल.
 
मकर : व्यापारात मतभेद, भागीदारी वर अनुसंधानाचा योग. जोडीदार व भागीदारांकडून शुभ कार्य योग. मांगलिक कार्ये होतील.
 
कुंभ : आपल्या यशाचा मूळ मंत्र कोणत्याच कामाला अशक्य न समजणे आहे. परिचय क्षेत्राचा विस्तार होईल. नवीन गतिविध्या लाभदायी ठरतील.
 
मीन : आर्थिक संपन्नता वाढेल. दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल. साहित्यिक रूचि वाढेल.