आज तुमचा वाढदिवस आहे (02.05.2018)

mulank
वेबदुनिया|
ज्या लोकांचा 2 तारखेला झाला आहे त्यांचा मूलक 2 असेल. या मूलकाला चंद्र ग्रह संचलित करतो. चंद्र ग्रह मनाचा कारक असतो. तुम्ही फारच भावुक असता. तुम्ही स्वभावाने शक्की असता. दुसर्‍यांच्या दुःखाने तुम्हाला त्रास होणे ही तुमची कमजोरी आहे. तुम्ही मानसिक रूपेण स्वस्थ असता पण शारीरिक रूपाने कमजोर असता.

चंद्र ग्रहाला स्त्री ग्रह मानण्यात आले आहे. म्हणून तुम्ही अत्यंत नरम स्वभावाचे असता. तुमच्यात नाममात्राचा अभिमान नसतो. चंद्राप्रमाणे तुमच्या स्वभावात चढ-उतार येत असतो. जर तुम्ही तुमच्या घाईगडबडीच्या स्वभावावर संयम ठेवले तर तुम्ही फार यशस्वी व्हाल.

शुभ दिनांक : 2, 11, 20, 29

शुभ अंक : 2, 11, 20, 29, 56, 65, 92
शुभ वर्ष : 2027, 2029, 2036

ईष्टदेव : महादेव, भैरव

शुभ रंग : पांढरा, फिकट निळा, सिल्वर ग्रे

हे वर्ष कसे जाईल
ज्यांची जन्म तारीख 2,11,20,29 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष अतिउत्तम राहणार आहे. एखाद्या महत्त्वपूर्ण कार्यात यश मिळेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. नोकरी-व्यवसाय कारणार्‍या व्यक्तींसाठी हे वर्ष प्रगतीकारक असेल. मानसिक सुख-शांती मिळेल. शुभ वार्ता कानी पडेल. शत्रू निष्प्रभावी होतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. व्यापारी वर्ग अनुकूल स्थितीत राहतील. दांपत्य जीवन सुखमय राहील.

मूलांक 2च्या प्रभावातील विशेष व्यक्ती
* हिटलर
* अमिताभ बच्चन
* महात्मा गांधी
* लाल बहादूर शास्त्री
* थॉमस अल्वा एडिसन


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

विजया एकादशी 2021 : मुहूर्त आणि विशेष गोष्टी जाणून घ्या

विजया एकादशी 2021 : मुहूर्त आणि विशेष गोष्टी जाणून घ्या
1. विजया एकादशी व्रत केल्याने अतिशय गंभीर आजरापासून देखील मुक्ती मिळते. 2. हे व्रत ...

दक्षिण काली म्हणजे काय आणि विशेष मंत्र कोणतं, जाणून घ्या

दक्षिण काली म्हणजे काय आणि विशेष मंत्र कोणतं, जाणून घ्या
माता कालिकेचे अनेक रूप आहेत ज्यापैकी प्रमुख आहे- 1. दक्षिणा काली, 2. शमशान काली, 3. ...

गजानन महाराज जळत्या पलंगावर बसून राहिले

गजानन महाराज जळत्या पलंगावर बसून राहिले
स्वामी भास्करासह आडगावात दत्त मंदिरात उतरले. भक्त मंडळींनी दर्शनास गर्दी केली. आडगावचे ...

गण गण गणात बोते

गण गण गणात बोते
मिटता डोळे, तुची दिसशी माझी या नयना ! कृपादृष्टी तुझीच असू दे रे मजवरी दयाघना,

श्री गजानन महाराजाष्टक (दासगणूकृत)

श्री गजानन महाराजाष्टक (दासगणूकृत)
गजानना गुणागरा परम मंगला पावना । अशींच अवघे हरी, दुरीत तेवि दुर्वासना ।। नसें ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...