Dharma Sangrah
✕

दैनिक राशीफल 01-06-2018

Updated: गुरूवार, 31 मे 2018 (17:33 IST)
कर्क : आरोग्य उत्तम राहील. सामुदायिक उपक्रमांमध्ये समक्षता आपणास सुविख्यात बनवेल. आजचा दिवस आपल्यासाठी नवीन सुरुवात करणे किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय निर्धारित करण्यात सहायक ठरेल. आपल्या जीवनातील इच्छित वस्तूवर लक्ष द्या. 
 
सिंह : कौटुंबिक प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारचे विवाद टाळा. नोकरीपेशा व्यक्तींनी कार्यात सहयोग घेऊन चालावे. भविष्यात मान-सन्मानात वाढ होईल. 
 
कन्या : लोकप्रसिद्धि वाढेल. अडकेलेले कार्य योग्य वेळी होतील. नोकरीपेशा व व्यापारी बंधुंना लाभ मिळेल. कौटुंबिक प्रश्नांचे निराकरण होईल. मित्रांकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थितीत सुधार होईल. अनुकूल स्थिती मिळेल. 
तूळ : साधारणपेक्षा अधिक चांगले घडण्यासाठी आपणास एकाग्रता वाढवण्याची आवश्यकता आहे. विवाद टाळा. काही अडचणींनंतर यश मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. 
 
वृश्चिक : आरोग्य उत्तम राहील व एखाद्या जुन्या मित्राशी भेट होण्याची शक्यता आहे. व्यापार-व्यवसायात आशानुरूप परिणाम मिळतील. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रशासकीय कामे पूर्ण होतील. 
 
धनू : नवीन कार्याचे स्वरूप बनविण्यासाठी वेळ उत्तम. वेळेचे सदुपयोग केल्याने यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आपल्या हातात आलेल्या संधी निसटू देऊ नका. कौटुंबिक विषयांमध्ये काळजी घ्या. नोकरीपेशा व्यक्तिंनी कार्यात सावधगिरी बाळगावी. वाद-विवादाची स्थिती टाळा. खर्चे होईल. 
मकर : आपल्या नवीन व विविध विचारांनी आपण आपल्या मित्रांना आणि सहकार्यांना प्रभावित कराल. आपल्या कौटुंबिक तणावांचा समस्यांचा प्रभाव आपल्या कार्यावर होऊ देऊ नका. महत्वाकांक्षा वाढतील. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात आशानुरूप परिणाम मिळतील. घर जमीनसंबंधी विषयांमध्ये वेळ उत्तम राहील. 
 
कुंभ : यथायोग्य विचार करून कामे करा. कौटुंबिक विषयांसाठी वेळ उत्तम राहील. अधिकार क्षेत्रात स्थिती अनुकूल राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती आशाजनक राहील. मिश्रित परिणाम मिळतील. आर्थिक नुकसानाची शक्यता आहे. बेपर्वाई आपणा समोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. 
 
मीन : आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. कोणत्याही प्रकारचे जोखिम टाळा. संभाषणात सावगिरी बाळगा. थोडी हुशारी आपल्यासाठी लाभदायक राहील. संभाषणात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रश्नांची सोडवणूक होईल. जोखिम असलेले कार्य टाळा. 

सर्व पहा

गणपती सजावटीसाठी यंदाचे 7 भन्नाट ट्रेंड; घर दिसेल एकदम हटके!

Pithori Amavasya 2026 पिठोरी अमावस्या २०२६ कधी? तारीख, पूजा विधी, व्रत आणि पौराणिक कथा जाणून घ्या

गोगा नवमी २०२६: जाहरवीर गोगादेवांचे ५ अद्भुत चमत्कार – श्रद्धाळूंना थक्क करणारे अनुभव

या ४ प्रकारच्या लोकांना चुकूनही कधीही सल्ला देऊ नका; चाणक्य सांगतात तुम्ही अडचणीत येऊ शकता

56 Bhog List ५६ भोग म्हणजे काय?, छप्पन भोग अर्पण करण्यामागची पौराणिक कथा

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments