आमिर ‘कुश्ती’च्या आखाड्यात आता आमिर

Last Modified शनिवार, 17 जानेवारी 2015 (12:42 IST)
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानच्या ‘पीके’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रेकॉर्डब्रेक कमाई करणार्‍या ‘पीके’ सिनेमानंतर, आमिर आता आणखी कोणता नवा प्रयोग करणार, याचं उत्तर आता मिळालं आहे.

आमिर खान आता आगामी ‘कुश्ती’ या सिनेमात चक्क पैलवानाची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. आमिर खान हरियाणातील पैलवान महावीर फोगाट यांची भूमिका साकारणार आहे. महावीर यांनी त्यांच्या मुलींना कुस्तीचं प्रशिक्षण दिलं होतं. गीता आणि बबिता या त्यांच्या मुलींनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवून अनेक पदकं मिळवली. महावीर यांचा संघर्ष ‘कुश्ती’ या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. यापूर्वी आमिर खानने दोन्ही बहिणींच्या कार्याने प्रभावित होऊन, त्यांना ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमातही आमंत्रित केलं होतं. ‘कुश्ती’ या सिनेमाचं दिग्दर्शन नीतेश तिवारी करणार असल्याची चर्चा आहे. नीतेश यांनी ‘चिल्लर पार्टी’ आणि ‘भूतनाथ रिटर्न्‍स’ या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

टाळेबंदीत शूटिंग करणारा अक्षय कुमार ठरला पहिला अभिनेता

टाळेबंदीत शूटिंग करणारा अक्षय कुमार ठरला पहिला अभिनेता
कोरोनामुळे संपूर्ण देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काहीशी ...

भाई मैं ठेके से घर तक तो पहुँचा सकता हूँ, सोनू सूदचे हे ...

भाई मैं ठेके से घर तक तो पहुँचा सकता हूँ, सोनू सूदचे हे ट्विट व्हायरल
अभिनेता सोनू सुद सध्या चर्चेत आहे कारण त्याने परराज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित ...

सेफ अली खान करीना कपूरसाठी बनला शेफ, ईदच्या निमित्ताने ...

सेफ अली खान करीना कपूरसाठी बनला शेफ, ईदच्या निमित्ताने बनविलेले मटण बिर्याणी तर करिश्माने असे केले कौतुक
देशभरात ईदचा सण साजरा केला जात आहे. लॉकडाऊनमुळे मुस्लिम समाज यावेळी आपल्या घरातच ईद साजरे ...

शाहरुख खानवर दोन मराठी लेखकांनी केला स्क्रिप्ट चोरीचा

शाहरुख खानवर दोन मराठी लेखकांनी केला स्क्रिप्ट चोरीचा
शाहरुख खानच्या रेड चिलीज एण्टरटेनमेन्ट कंपनीने 'बेताल' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित केला. पण ...

प्रियंका चोप्राने चाहत्यांना एक ट्रीट दिली, सोशल मीडियावर ...

प्रियंका चोप्राने चाहत्यांना एक ट्रीट दिली, सोशल मीडियावर मोनोकिनीमध्ये फोटो शेअर केले
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास बर्‍याचदा सोशल मीडियावर खूप ...