रजनीकांतचा प्रवास गरिबी आणि कठोर परिश्रमाचे एक अनोखे उदाहरण आहे. बेंगळुरूमध्ये जन्मलेल्या रजनीकांतने बालपणातच आई गमावली आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांनी पोर्टर, सुतार आणि अगदी बस कंडक्टर म्हणूनही काम केले. दक्षिण भारतीय सुपरस्टार रजनीकांत आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करतात. त्यांची शैली, पडद्यावर उपस्थिती आणि संवाद सादरीकरणामुळे त्यांना केवळ भारतातच नव्हे...