शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 3 जुलै 2023 (12:50 IST)

'दहाड वेब'शो च्या 10 लाइन्स नेहमीच प्रेक्षकांच्या मनात राहतात !

dahad web show
Dahad's top 10 pick up lines!
 
दहाड या सुपर  हिट वेब मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला यात शंका नाही. विशेषत लेखक सुमित अरोरा यांनी लिहिलेल्या आकर्षक आणि स्मार्ट ओळींनी अफाट प्रेम मिळालं आणि त्याच तितकच कौतुक देखील झालं. शोच्या कथेचा बोलबाला तर झाला आणि त्यातल्या काही खास डायलॉग ने प्रेक्षकांची विशेष मन जिंकली. या वेब शो मधल्या टॉप 10 डायलॉग ची खास झलक ! 
 
1. "जो खुश होता है वो खुदकुशी नहीं करता."
 
2. "इन्साफ की जाती पूछोगे ना तो वो भी ऊंची जाती का ही निकलेगा."
 
3. "ये तारी पुश्तो का समय है, संविधान का समय है, कायदे कानून का समय है."
 
4. "साफ तो आईना भी होवे पर पीछे से तो काला ही होवे."
 
5. "जिस आदमी के हाथों पर खून लगा हो, उससे भाईचारे की क्या उम्मीद?"
 
6. "जो पास होता है उसकी आंखो में धूल ढोंकना झ्यादा आसन होता है."
 
7. "देश में गरीबी देश आती है, देवी सिंह जी!"
 
8. "एक राहपता मारुंगी लोट-ता फिरेगा."
 
9. “ऐसी सोरिया (सॉरी) तो पहले भी कै बार बोल चुकी हो. क्या करूंगा में तुम्हारी इन सोरियो का?”
 
10.“हमें कभी भी बरे करम नहीं करना चाहिये. भगवान सब देख रहा है.”
 
सुमित अरोरा याने द फॅमिली मॅन आणि स्त्री सारख्या अनेक प्रशंसनीय कथा लिहिल्या या साठी ओळखला जातो.  त्याच्या लेखणी ची जादू ही कायम सगळ्यांना खुश करून जाते आणि यातून विविध माध्यमांवर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडते. दिल  मिल गए आणि 24 अनेक लोकप्रिय टेलिव्हिजन मालिकां लिहिण्यापासून ते स्त्री आणि 83 सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी संवाद लिहिण्यापर्यंत त्यांच्या लेखणीची अनोखी झलक यातून बघायला मिळते.  गन आणि गुलाब आणि जवान यांसारख्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये सुमित अरोराच्या डायलॉग मॅजिकची चाहत्यांची उत्सुकता आहे.