सोमवार, 29 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 11 फेब्रुवारी 2017 (15:33 IST)

25 वर्षात पहिल्यांदाच शाहरुख आणि आमीर यांचा एकत्र सेल्फी

aamir and shahrukh
गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच अभिनेता शाहरुख खान आणि आमीर खान यांनी एकत्र सेल्फी काढला आहे. दुबईतील एका बर्थडे पार्टीत दोघेही हजर होते. या पार्टीत हा सेल्फी काढला आहे.शाहरुखने आमीरसोबत सेल्फी काढून, तो ट्विटरवर शेअर केला. इतकंच नाही, तर शाहरुख म्हणतो, “आम्ही एकमेकांना गेल्या 25 वर्षांपासून ओळखतो, मात्र पहिल्यांदाच सोबत फोटो काढत आहोत. मजा आली”.