मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

पुन्हा एकदा आमिर वजन 30 किलोने घटवले

सिनेमातील पात्राची गरज म्हणून आमिर खान वजनामध्ये  बदल करतच असतो. आमिरने दंगलसाठी आपले वजन 98 किलोपर्यंत वाढवले होते. आता त्याने आगामी सिनेमा ठग्ज ऑफ हिन्दोस्तानसाठी आपले वजन 30 किलोपर्यंत घटवले आहे. आता त्याने आपले वजन 70 किलोपर्यंत खाली आणले आहे. त्याच्या पीके आणि धूम 3 या सिनेमावेळी जितके वजन होते, त्यापेक्षा हे वजन कमी आहे.

सध्या आमिर माल्टामध्ये ठग्ज ऑफ हिन्दोस्तान या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमातील आमिरचे सहकलाकार अमिताभ बच्चन आणि फातिमा सना शेख यांनी देखील आमिरला जॉईन केले आहे.