रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 ऑगस्ट 2018 (08:47 IST)

अभिनेता इरफाने गोरमींट वेब सिरिज सोडली

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इरफान खान ‘न्यूरो इंडोक्राईन ट्यूमर’या आजाराने ग्रस्त असून सध्या त्याच्यावर लंडनमध्ये उपचार सुरु आहेत. आता एआयबीची वेब सिरिज गोरमींट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉन प्राइमच्या बॅनरखाली या वेब सिरिजचे काम सुरू होते. या विषयी इरफानने स्वत: फेसबुकवर एक निवेदन लिहून कळवली आहे. इरफानची सहावी केमो थेरपी झाल्याने त्याचे शरीर कमजोर झाले आहे. त्यामुळे त्याने वेब सिरिज सोडण्याचा निर्णय घेतला आहे