प्रसिद्ध साउथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. रश्मिका सोशल मीडियावर तिच्या लेटेस्ट पोस्टद्वारे चाहत्यांना अपडेट करत असते. नुकतीच अभिनेत्रीसोबत अशीच एक घटना घडली, ज्यात ती मृत्यूपासून थोडक्यात बचावली. रश्मिकाने स्वतः तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. त्याचवेळी अभिनेत्रीच्या पोस्टमुळे चाहतेही काळजीत पडले, मात्र...