शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 22 एप्रिल 2023 (13:19 IST)

Adipurush: प्रभासच्या आदिपुरुषचे नवीन पोस्टर रिलीझ

आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आदिपुरुषचे नवीन पोस्टर रिलीझ झाले आहे. या पोस्टर सोबत जयश्रीराम हे गाणे देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. गाणे मनोज मुंतशीर यांनी लिहिले असून अजय अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. 
 
'बाहुबली' फेम साऊथ सुपरस्टार प्रभास त्याच्या आगामी 'आदिपुरुष' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाशी संबंधित नवनवीन अपडेट्स एकामागून एक समोर येत आहेत. यासोबतच या चित्रपटातील स्टार्सचा लूकही हळूहळू समोर आले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kriti (@kritisanon)

ओम राऊत दिग्दर्शित प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर चित्रपट 'आदिपुरुष' चे नवीन लिरिकल मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. सोशल मीडिया जय श्री रामच्या जयघोषाने दुमदुमला आहे. 
या पोस्टर मधून श्रीरामाच्या भक्तीची स्तुती प्रेक्षकांचे मन भरून येत आहे

Edited by - Priya Dixit