रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

ऐ दिल है मुश्किल चा पहिला रिव्यू

दिवाळीत रिलीज होणारी ऐ दिल है मुश्किल या चित्रपटाचा पहिला रिव्यू आला आहे. ऋषी कपूरने याची स्पेशल सक्रीनिंग बघितली आणि प्रशंसा केली. त्यांना सिनेमा आवडला आणि त्यांनी चित्रपटाची कास्ट आणि क्रू चे तोंडभरून कौतुक केले.
ऋषीने ट्विट केले आहे की सिनेमा नवीन, बोल्ड आणि वर्तमान काळाची लव्ह स्टोरी आहे. त्यांनी करण जोहर आणि सर्व कलाकारांची प्रशंसा केली. ऋषी कपूरच्या रिव्यू आणि इतर लोकांचे मत वेगळेही असू शकतात कारण सिनेमात त्यांचा मुलगा रणबीर कपूर लीड रोलमध्ये आहे.