मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 20 फेब्रुवारी 2023 (13:39 IST)

अक्षय कुमारसाठी चाहत्याची धावपळ, बॅरिकेडवरुन उडी मारली

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'सेल्फी' चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये त्याच्या अंगरक्षकांनी एका चाहत्याला मागे ढकलले, पण अक्षयने त्याला बोलावून मिठी मारली.