शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 11 जानेवारी 2023 (07:47 IST)

Alia Bhattच्या RRR चित्रपटाने रचला इतिहास! या प्रकारात Golden Globe Award जिंकला

Alia Bhattच्या RRR चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये काही श्रेणींमध्ये नामांकन मिळालेल्या एसएस राजामौली यांच्या या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. 'नाटू-नाटू' (Naatu Naatu) हे गाणे आहे.