अलीकडेच प्रदर्शित झालेला चित्रपट राझीमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स देण्यासाठी आलिया भट्ट व विकी कौशलचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. जंगली पिक्चर्स व धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली आहे. अलीकडेच एका मुलाखतीत बोलताना विकीने चित्रपटातील आपली को-स्टार आलियाची प्रचंड प्रशंसा केली. आलियाचा 2016 मध्ये आलेला चित्रपट उडता...