1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 3 जानेवारी 2024 (17:25 IST)

अंकिता लोखंडे ठरली बिग बॉस 17 घराची नवी कॅप्टन

Ankita Lokhande
अंकिता लोखंडेच्या स्ट्रॅटेजिक ब्रिलायन्सने बिग बॉस 17 च्या घराची कॅप्टन 
 
बिग बॉस 17 च्या घरात चर्चेत असलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे बिग बॉस सीझन 17 मध्ये घराची नवी कॅप्टन बनली आहे. अभिनेत्रीने अलीकडेच कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. अंकिताच्या बुद्धिमत्तेमुळे आणि प्रामाणिकपणामुळे तिचं बिग बॉस च्या घरात कौतुक होतंय. 
 
तिला लक्झरी रूम ऍक्सेस आणि टास्क असाइनमेंटमध्ये अधिकार यासारख्या विशेष अधिकारां च्या सोबतीने ने हे कर्णधारपद मिळाले आहे. पती विकी, ईशा मालवीय आणि नील भट्ट यांनी तिचा विजय साजरा केला, तर इतर स्पर्धकांनी ऑन-कॅमेरा टिप्पण्यांद्वारे त्यांची नाराजी व्यक्त केली. 
 
अंकिताने तिच्या उपस्थिती ने आजवर सगळ्यांना मोहित केलं आहे. अंकिता विक्कीसोबत ती नवीन कॅप्टन बनली असून आता ती जबाबदारी आणि आव्हाने कशी हाताळते हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.