1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Bappi lahiri

बप्पी दा यांचा शेवटचा प्रवास

बप्पी लाहिरी यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू झाली आहे. बप्पी लाहिरी यांचे पार्थिव घेऊन कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र विलेपार्ले स्मशानभूमीत पोहोचले आहेत.

चाहते ओलसर डोळ्यांनी निरोप घेत आहेत.
पुढील लेख
शिर्डी भक्तांच्या श्रद्धेचं साईनगर