1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Bharti Singh engaged to Harsh Limbachiyaa

नोव्हेंबरमध्ये लग्न करणार भारती सिंग

नोव्हेंबरमध्ये लग्न करणार भारती सिंग
लहान परद्यावर आपल्या कॉमेडीने लोकांना हसवणारी भारती सिंग लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. 15 जानेवारीला भारतीने आपल्या प्रियकर हर्ष लिम्भाचीया यासह रोका केला. या समारंभात तिचे खास मित्र आणि कुटुंबातील काही लोकं सामील झाले होते. भारती आणि हर्ष मागील दोन वर्षांपासून प्रेमात आहे. हर्ष हादेखील कॉमेडी नाइट्स बचाओ या मालिकेला जुळलेला आहे. तो या शो च्या लेखक टीममधून एक आहे.
 
समारंभात भारतीचा मित्र कृष्ण अभिषेक, त्याची पत्नी कश्मीरा शाह आणि विपुल डी सामील झाले होते. सूत्रांप्रमाणे नोव्हेंबरमध्ये हे दोघे विवाह करतील.
पुढील लेख
आता 'रईस' ला शिवसेनेचा विरोध