सलमान खानने होस्ट केलेल्या बिग बॉस 19 मधून आज डबल इव्हिक्शन झाले. हे दोन स्पर्धक घराबाहेर पडले. बसीर अली आणि नेहल चुडासमा यांना अचानक डबल एव्हिक्शनमध्ये बाहेर काढण्यात आले. या डबल एव्हिक्शनने सर्वांनाच धक्का दिला. ALSO READ: पाकने सलमान खानला दहशतवादी घोषित केले बिग बॉस 19 च्या वीकेंड का वार या...