Daily Horoscope
✕

बिग बॉस ओटीटी 3 ची विजेती सना मकबुल रुग्णालयात दाखल

Updated: सोमवार, 9 जून 2025 (16:58 IST)
ALSO READ: बॉलिवूडची फॅशन आयकॉन मानल्या जाणाऱ्या सोनम कपूरचा प्रवास अनेकांसाठी आहे प्रेरणादायी
तिच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नसली तरी,तिच्या मैत्रिणीने तिचा रुग्णालयातील फोटो शेअर केला आहे. ती लवकर बरे होण्याची आशा व्यक्त केली आहे. 
ALSO READ: 14 तासांच्या स्टेज 2 लिव्हर कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्कर आयसीयूमधून बाहेर, पती शोएब ने दिले अपडेट
रुग्णालयातून काढलेल्या फोटोत सना मकबूल अशक्त दिसत होती. या वर्षाच्या सुरुवातीला, सनाने तिच्या ऑटोइम्यून यकृताच्या आजाराबद्दल उघडपणे सांगितले होते ज्याचा ती 2020 पासून सामना करत आहे. 
ALSO READ: या पॉपगायिका बद्दल बादशाहने केली वादग्रस्त वक्तव्य,नेटकऱ्यांने ट्रोल केले
ती म्हणाली, मला यकृताचा आजार आहे, त्याचे निदान 2020 मध्ये झाले होते. कोणतीही विशिष्ट लक्षणे नाहीत. यामध्ये, माझ्या शरीरातील पेशी अवयवावर हल्ला करत आहेत. तर माझ्या बाबतीत, कधीकधी ते ल्युपस असते; ते तुमच्या मूत्रपिंडांवर परिणाम करते किंवा संधिवात निर्माण करते."ही स्थिती मायोसिटिससारखीच आहे.
Edited By - Priya Dixit   
 

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' ने प्रदर्शनापूर्वीच इतिहास रचला! चित्रपटाने 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले; प्रमाणपत्र देऊन सन्मान

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट 'गोंधळ'; १०४ पात्र चित्रपटांच्या यादीत समावेश

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

सर्व पहा

Maha Ganapati Temple Wai कृष्णा नदीच्या काठावर वसलेले जागृत 'ढोल्या गणपती मंदिर'

आर्यन खानच्या रूमर्ड गर्लफ्रेंडचे खान परिवाराशी नाते कसे? लारिसा बोनेसीने सांगितल्या पडद्यामागच्या गोष्टी

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

रामायणाने इतिहास रचला! २७ देशांमध्ये नंबर १ भारतीय चित्रपट बनत १७७७ कोटींचा टप्पा ओलांडला

पुढील लेख
Show comments