बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 3 मार्च 2020 (18:23 IST)

मराठमोळ्या मिथिलाचा बोल्ड अंदाज

वेब क्वीन अशी ओळख झालेली अभिनेत्री मिथिला पालकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलीकडेच तिने सोशल मीडिावर एक फोटो पोस्ट केला आहे.
 
काळ्या रंगाच्या ड्रेसमधील हा फोटो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या बोल्ड फोटोमुळे मराठमोळी मिथिला चांगलीच चर्चेत आली आहे. इतकंच नाही तर तिचा बोल्ड अंदाज सोशल मीडिावर वारंवार पाहायला मिळतो. मिथिला जे काही घालते ते अगदी स्टाईलने आणि ग्रेसफुली ती ते कॅरीही करते. तिचे कपडे किंवा मेकअप कधीच लाऊड नसतो. हलके-फुलके कपडे आणि न्यूड मेकअपमध्ये तिचं सौंर्दय घायाळ करणारं असतं. 
 
स्टायलीश किंवा आकर्षक दिसण्यासाठी नेहमी ब्राँडेड किंवा डिझाईनर कपडे घालणे गरजेचे नाही. तर तुमचे मोहक हास्ही तुमचे सौंर्दय खुलवते. हे थिलाचे फोटो पाहिल्यावर जाणवतं.