दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स 2023 मुंबईत आयोजित करण्यात आले होते. या अवॉर्ड शोमध्ये बॉलिवूडच्या दिग्गजांनी एन्ट्री केली. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनुपम खेर, वरुण धवन आणि दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते ऋषभ शेट्टी, आलिया भट्ट, रेखा यांच्यासह अनेक कलाकारांनी सहभाग घेतला होता. एसएस राजामौली यांच्या आरआरआर आणि विवेक...