रविवार, 18 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'डिअर जिंदगी'ची बॉक्‍स ऑफीसवर कमाल

'डिअर जिंदगी'ची बॉक्‍स ऑफीसवर कमाल
५०० आणि १००० च्‍या नोटा चलनातून बाद झाल्याचा फटका 'डिअर जिंदगी' या चित्रपटाला बसला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बॉक्‍स ऑफीसवर कमाल करत या चित्रपटाने प्रदर्शनाच्‍या दिवशीच ८.७५ कोटीची कमाई केली आहे. तर शनिवारी ११. २५ करोडची कमाई केली आहे. रविवारी या कमाईत १५ टक्‍यांनी वाढ झाली आहे.