शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जुलै 2017 (11:54 IST)

दिलवाले अखेर बंद होणार : मराठा मंदिर

मराठा मंदिर चित्रपटगृहात ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ अर्थात ‘डीडीएलजे’  नियमितपणे  गेली 22 वर्ष  मुंबईतील प्रदर्शित केला होता. तेव्हा या २२ वर्षात त्याचा सकाळचा अर्थात  मॅटिनी शो कधीही रद्द झाला नाही. आता मात्र ही वेळ आली आहे असे चित्र आहे.  मंगळवारी डीडीएलजेचा शो दाखवण्यात आला नाही. त्यामुळे आता हा ओढून ताणून चालवलेला चित्रपट आता बंद करण्यात येणार आहे.
 

एका गुंड महिलेच्या जीवणार असलेला ‘हसीना पारकर’ या चित्रपटाच्या ट्रेलरच्या स्क्रीनिंगसाठी ‘डीडीएलजे’चा खेळ रद्द करण्यात आला आहे.यामध्ये दहशतवादी आणि गुंड असलेल्या दावूद ची बहिणीची भूमिका असलेला  ‘क्वीन ऑफ मुंबई’ अशी ख्याती या चित्रपटाची आहे. 

डोंगरीची हसीना पारकर रहिवासी असल्यामुळे याच भागात  मराठा मंदिर चित्रपटगृहात ट्रेलर रिलीज करण्यात आला होता.  त्यामुळे आता दिलवाले दुल्हन या ला सुद्धा चित्रपट गृहवैतागले आहे असे दिसतय.