रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 मे 2019 (12:30 IST)

सागर किनारे एवलिन शर्माच्या हॉट अदा, फोटो

गर्मीच्या मोसमात बरेच बॉलीवूड स्टार्स वेकेशनवर जात आहे. एक्ट्रेस एवलिन शर्मा देखील काही वेळ काढून वेकेशन इंजॉय करण्यासाठी सागर किनार्‍यावर पोहोचली आहे. एवलिन शर्मा सध्या सिडनीत वेकेशन एन्जॉय करत आहे.

एवलिनने आपल्या वेकेशन दरम्यान काही हाट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्याला बघून तिच्या चाहत्यांची हृदयगती थांबलीच आहे.
Photo : Instagram
या फोटोंमध्ये एवलिन समुद्र किनार्‍यावर आरामात सनबाथ घेताना दिसत आहे. एवढंच नव्हे तर आराम करताना ती कॅमेर्‍यासमोर पोझ देणे विसरली नाही.
Photo : Instagram
या फोटोंसोबत एवलिनने कॅप्शनमध्ये लिहिले, मुंबई येण्याअगोदर मी सिडनीच्या ऑटम सन एन्जॉय करत आहे.
Photo : Instagram
एवलिन फोटोंमध्ये व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या बोल्ड लुकमध्ये एवलिन फारच कमालीची दिसत आहे. एवलिन सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह राहते.