शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 ऑगस्ट 2024 (13:26 IST)

प्रसिद्ध गायक अर्जित सिंहची प्रकृती अस्वस्थ, रद्द केले सर्व लाईव्ह कॉन्सर्ट

बॉलिवूड प्रसिद्ध गायक अर्जित सिंह यांच्याबद्दल मोठी बातमी आली आहे. अर्जित सिंह यांची तब्येत अचानक बिघडली आहे. यानंतर गायकाने आपले सर्व लाईव्ह कॉन्सर्ट रद्द केले आहे. तसेच याची माहिती स्वतः अर्जित सिंह यांनी दिली आहे. 
 
अर्जित सिंह यांनी लाईव्ह कॉन्सर्ट रद्द केले आहे. व आपल्या चाहत्यांची माफी मागितली आहे. तसेच अर्जित सिंह यांनी नवीन शोच्या तारखा पुढे वाढवल्या आहे. तसेच त्यांनी आजून प्रकृती का अस्वस्थ झाली याचे कारण सांगितले नाही.