साहिल खानवर गुन्हा दाखल,मॉडेल मनोज पाटीलच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

Last Modified शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (18:41 IST)
मॉडेल आणि बॉडीबिल्डर मनोज पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर अभिनेता साहिल खानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.साहिल खानसह तीन जणांवर मनोज पाटील यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, मुंबई पोलिसांनी पुष्टी केली की साहिल खान आणि इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज सध्या मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल आहे जेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
यापूर्वी मनोज पाटीलच्या कुटुंबीयांनी मनोजचा छळ होत असल्याचे सांगत ओशिवरा पोलीस ठाण्यात साहिल खानविरोधात तक्रार केल्याचे सांगितले होते.

मनोज पाटील यांनी गुरुवारी सकाळी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. ही घटना सकाळी 12.30 ते 1 च्या दरम्यान सांगितली जात आहे. कुटुंबीयांनी मनोज पाटील यांना कूपर रुग्णालयात दाखल केले जेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
साहिल खान यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली जिथे त्यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. साहिल म्हणाले की हा संपूर्ण मामला मनोज पाटील आणि दुसरा व्यक्ती राज फौजदार यांच्यातील आहे. ते म्हणाले की 'जर माझ्या विरोधात तक्रार असेल तर मी मुंबई पोलिसांकडून केलेली कारवाई स्वीकारेन आणि मला वाटते की जर मी चुकीचा आहे तर मला शिक्षा झाली पाहिजे पण जर मी चुकीचे नाही तर हे एक मोठे रॅकेट आहे तर आपण याचा खुलासा करावा हे रॅकेट उघडकीस आणावे ..सत्याचे समर्थन करा.
भावनिक आधार मिळवण्याचा प्रयत्न
साहिल पुढे सांगतो की 'सुरुवातीला ही बाब इतकी मोठी नव्हती. मला वाटले, फक्त पैसे मिळावे यासाठी हे चालले आहे.यावरच आपली आजीविका सुरु आहे. मला इतकी एनर्जी घालण्याची गरज नाही. मी खूप लहान माणूस आहे पण आता जेव्हा एखाद्याने पत्र लिहून आपल्या जीवाचे बरे वाईट करून मला दोषी ठरवले आहे, ते ही चुकीच्या मार्गाने, म्हणून आता मी आपल्या समोर येऊन आपली बाजू मांडत आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Best Honeymoon Destinations: हे भारतातील सर्वात सुंदर आणि ...

Best Honeymoon Destinations: हे  भारतातील सर्वात सुंदर आणि रोमँटिक हनिमून डेस्टिनेशन्स आहे
जर आपले नुकतेच लग्न झाले आहे आणि आपण हनिमूनला जाण्याचा विचार करत असाल परंतु कुठे जायचे या ...

ऑफर फक्त मिक्सरची आहे

ऑफर फक्त मिक्सरची आहे
मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते, आणि लिहिले होते …

कोरिओग्राफर शिवशंकर यांचे कोरोनामुळे निधन झाले

कोरिओग्राफर शिवशंकर यांचे कोरोनामुळे निधन झाले
प्रख्यात नृत्यदिग्दर्शक शिवशंकर यांचे रविवारी कोविड-19 ची लागण लागल्यामुळे येथील खासगी ...

मराठी जोक : मुकाट्याने खातात

मराठी जोक : मुकाट्याने खातात
परदेशी नवरे बायकोने केलेले जेवण काट्याने खातात

मराठी जोक : कमी जिझेल

मराठी जोक : कमी जिझेल
पुणेकर आपल्या मुलाला खुप मारत होता. शेजारी :- का मारता आहात मुलाला ?