गौरी खान आणि अबरामचे ‘द ममी’पल
टॉम क्रूझचे चित्रपट ‘द ममी’चे ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आले आहे पण शाहरुख खानची बायको गौरी आणि तिचा लहान मुलगा अबरामचा आपला एक वेगळाच ‘मम्मी’क्षण आहे.
इंटीरियर डिजाइनर गौरीने ट्विटरपर अबराम आणि स्वत:चे एक सुंदर फोटो शेयर केला आहे, ज्यात ती
स्वत:ला ‘ममी’सारख पेपरने गुंडाळून अबरामचे चुंबन घेत आहे.