प्रभास राजू उप्पलपति यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1979 रोजी झाला. हे तेलगू चित्रपटाचे नायक आहे. यांनी मीटर परफेक्ट, मिर्ची, बाहुबली या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. यांचा अभिनित बाहुबली चित्रपट खूप गाजला होता.