हिंदुस्तानी भाऊ विरुद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी

Last Modified मंगळवार, 2 जून 2020 (09:54 IST)
सध्या देशात आणि मुंबईत कोरोंनाचा कहर सुरू आहे. मात्र बॉलीवूड मधील वाद काही थांबतात दिसत नाहीत. असाच नवीन वाद आता समोर आला आहे.
छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रचंड यश मिळवल्यानंतर आता जितेंद्र यांची कन्या एकता कपूरने आपले लक्ष डिजिटल प्लॅटफॉर्मवर केंद्रित केले आहे.
यासाठी
तिने ‘अल्ट बालाजी’ नामक एक वेब सीरिज अ‍ॅप देखील सुरु केलं आहे. या अ‍ॅपला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. परंतु यावर दाखवल्या जाणाऱ्या एका सीरिजमधून भारतीय जवानांचा अपमान करण्यात आला अशी टीका हिंदुस्तानी भाऊने केली आहे. त्याने या प्रकरणावरुन मुंबई येथे एकता कपूर विरोधात पोलीस तक्रार देखील केली आहे.
यातील तक्रार करनारा
हिंदुस्तानी भाऊ हा एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याने एकताच्या ‘ट्रिपल एक्स’ या सीरिजवर आपला
संताप व्यक्त केला आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून भारतीय सैनिकांचा अपमान करण्यात आला असा आरोप त्याने केला आहे. ‘ट्रिपल एक्स’ सीरिजच्या दुसऱ्या पर्वात एका सैनिकांची स्टोरी दाखवण्यात आली आहे. यामध्ये सैनिक सिमेवर असताना त्याची पत्नी इतर पुरुषांसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करताना दाखवले आहे. या स्टोरीलाईमुळे समाजात चुकीची माहिती पसरत आहे. सैनिकांच्या कुटुंबियांचा अपमान होत आहे. असा आरोप करत हिंदुस्तानी भाऊने एकता विरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. त्याने हिंदुस्तानी भाऊने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन या तक्रारीबाबत माहिती दिली. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्रींच्या मादक दृश्यांमुळे ‘ट्रिपल एक्स’ ही वेब सीरिज प्रचंड गाजली होती.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

तडजोड करा

तडजोड करा
नवऱ्या बायकोत भांडणे झाली दोघात अबोला झाला,

हृतिक रोशनचे पालक खंडाळा फार्महाउसमध्ये शिफ्ट झाले मुंबई ...

हृतिक रोशनचे पालक खंडाळा फार्महाउसमध्ये शिफ्ट झाले मुंबई सोडून गेले
मुंबईत कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. अशा परिस्थितीत बेड, रुग्णालये आणि ऑक्सिजन या सर्व ...

वडिलांना सांगा, येऊन गेलो म्हणून ..!

वडिलांना सांगा, येऊन गेलो म्हणून ..!
एक दारुडा रोज रात्री दारुच्या गुत्यावरनं घरी जाताना वाटेत एक शंकराचं देऊळ होतं तिथं बाहेर ...

मी पुढच्या वर्षीच येतो

मी पुढच्या वर्षीच येतो
रम्या एका मोठ्या कंपनीत इंटरव्यू देण्यासाठी गेला.

अहो तो तोंडावर चा मास्क काढा आधी....

अहो तो तोंडावर चा मास्क काढा आधी....
वीज आल्यावर मेणबत्ती विझवायला मी बऱ्याच वेळा फुंकर घातली. जोर लावून पण मेणबत्ती विझायला ...