लोकप्रिय रॅपर आणि गायक हनी सिंग अडचणीत सापडल्याचे दिसते. वास्तविक,त्याची पत्नीशालिनी तलवार यांनी दिल्लीच्या तिस हजारी न्यायालयात द प्रोटेक्शन ऑफवुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलेन्स अॅक्ट अंतर्गत याचिका दाखल केली आहे. दिल्लीच्या तिस हजारी कोर्टाने हनी सिंगला नोटीस बजावली असून यावर उत्तर मागितले आहे. शालिनी तलवार यांनी हनी सिंगवर शारीरिक हिंसा,...