1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (18:50 IST)

Ira Khan Engagement: आमिर खानच्या मुलीचा झाला साखरपूडा

ira khan
Instagram
Ira Khan Engagement:आमिर खानची लाडकी मुलगी इरा खान नुपूर शिखरेला बर्याच काळापासून डेट करत आहे, दोघांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर आता नुकतेच दोघांनी मुंबईत धूमधडाक्यात एंगेजमेंट केली, ज्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये इरा गुलाबी ऑफ शोल्डर गाऊनमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. दोघांच्या एंगेजमेंटला उपस्थित राहण्यासाठी अनेक स्टार्स पोहोचले होते.