शुक्रवार, 26 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 डिसेंबर 2016 (11:31 IST)

'जग्गा जासूस'चे ट्रेलर रिलीज, एलियंस सारखे दिसले रणबीर-कटरीना

Jagga Jasoos
रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफचे चित्रपट 'जग्गा जासूस'चे ट्रेलर रिलीज झाले आहे. कैट-रणबीर मजाकिया अंदाजात दिसत आहे. ट्रेलरमध्ये दोन्ही स्टार्स उत्तम भूमिकेत दिसत आहे.  
 
यूटीव्ही मोशन पिक्चरने आपल्या ट्विटर हँडलवर या ट्रेलरला शेअर करत लिहिले, 'आपल्या कुटुंबीयांसोबत जग्गाच्या दुनियेत एंट्री करा.'
 
डायरेक्टर अनुराग बासुचे हे चित्रपट आधी 27 नोव्हेंबर 2015ला रिलीज होणार होती पण ऍक्टर्सच्या बिझी शेड्यूलमुळे आता हे चित्रपट 7 एप्रिल 2017ला रिलीज होणार आहे.