शनिवार, 7 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सनी देओलचा मुलगा करणचे बॉलीवूडमध्ये पदार्पण

सनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच “पल पल दिल के पास” या चित्रपटात मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सनी देओलने टि्वट करत ही माहिती दिली आहे. 
 
करणबरोबरचा सनीनं स्वतःचा फोटोही शेअर केला आहे. करण देओलचा स्टारर चित्रपट 'पल पल दिल के पास' देओल परिवाराच्या प्रोडक्शन हाऊस आणि झी स्टुडिओसोबत मिळून बनवतो आहे.