मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 12 ऑगस्ट 2020 (17:10 IST)

गुड न्यूज, करीना दुसर्‍यांदा होणार आई

kareena kapoor pregnant
अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांच्या घरी लवकरच आणखी एका पाहुण्याचं आगमन होणार आहे. करीना कपूर दुसऱ्यांना आई होणार असल्याची गुड न्यूज खुद्द सैफ व करीना दिली. 
 
“आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आमच्या कुटुंबात आणखी एक चिमुकला पाहुणा येणार आहे. सर्वांच्या शुभेच्छांसाठी आणि प्रेमासाठी खूप धन्यवाद”, असं सैफ व करीनाने म्हटलंय.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

❤️❤️❤️

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

ऑक्टोबर २०१२ मध्ये सैफ-करीनाने लग्नगाठ बांधली. त्यानंतर २०१६ मध्ये करीनाने तैमुरला जन्म दिला. सोशल मीडियावर तैमुर एखाद्या स्टारपेक्षा अधिक प्रसिद्ध आहे.