शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 5 सप्टेंबर 2019 (12:31 IST)

यूजर्स द्वारे 'मैगी' म्हटल्यावर 'कबीर सिंह'ची अॅक्ट्रेस कियाराने दिलं मजेदार उत्तर, म्हणाली '2 minutes में READY'

'कबीर सिंह (Kabir Singh)' ची अॅक्ट्रेस कियारा आडवाणी (Kiara Advani) तिच्या ड्रेसिंग सेंसमुळे सोशल मीडियावर बरीच ट्रोल होत आहे. तुमच्या माहितीसाठी या अॅक्ट्रेसने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केली होती, ज्यात तिने पिवळा ड्रेस घातला होता. फोटोत कियारा फारच सुंदर दिसत होती, पण तिच्या ड्रेसला बघून यूजर्स तिला 'मैगी' म्हणून सोशल मीडियावर कमेंट करू लागले. चाहत्यांद्वारे 'मैगी'म्हणून हाक मारल्यामुळे आता अॅक्ट्रेसचे उत्तर समोर आले आहे. कियाराने यूजर्सच्या कमेंटचे  उत्तर देत एक मजेदार ट्विट केला आहे.  
 
कियाराने न्यूजसाइट लेटेस्टलीच्या एका वृत्ताला उत्तर देत ट्विट करून लिहिले आहे की ती 2 मिनिटात रेडी झाली आहे. कियाराने या कमेंटला फारच फनी अंदाजात ट्विट केले आहे. पिवळ्या रंगाच्या लांब फेदरी ऑफ-शॉल्डर ड्रेसमध्ये कियारा फारच सुंदर दिसत आहे.  
कियाराला सिनेमाउद्योगात येऊन 5 वर्ष झाले आहे. 'कबीर सिंह'च्या आधी कियाराने 'एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', 'लस्ट स्टोरीज', 'कलंक' चित्रपटांमध्ये काम केले आहे.  कियाराने वर्ष 2014मध्ये 'फुगली' चित्रपटापासून आपल्या करियरची सुरुवात केली होती.