बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

मलाइकाला बोल्ड ड्रेसमुळे झेलावे लागले हे कमेंट्स

आपल्या हॉट अंदाजामुळे ओळखली जाणारी मलाइका अरोरा अनेक लोकांच्या डोळ्यातदेखील येत असते. पण मलाइका अश्या लोकांचे कमेंट्स मनावर घेत नसते. ती आपल्या मर्जीप्रमाणेच परिधान करते.
 
अलीकडेच मलाइका एका पार्टीत मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला ड्रेस घालून सामील झाली होती. ब्लॅक वेलव्हेट कोर्सेट ड्रेस घातलेला फोटो जेव्हा मलाइकाने इंस्टाग्रामवर पोस्ट केला तर अनेक लोकांनी कौतुक केले पण काही लोकांनी वाईट साईट कमेंट टाकले. कोणी लिहिले की एका आईला असे करणे शोभनीय नाही तर कोणी लिहिली की किती किलोचा मेकअप लावला आहे? तर एकाने तर तिला म्हातारी सेक्सी आंटी असा कमेंट पोस्ट केला.