Daily Horoscope
✕

मल्याळम अभिनेते निर्मल बेनी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Updated: शनिवार, 24 ऑगस्ट 2024 (08:17 IST)
 
निर्मल बेनी यांचे तिरुवनंतपुरम येथील निवासस्थानी निधन झाल्याची बातमी निर्माते संजय पडियूर यांनी शेअर केली .संजयने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'जड अंतःकरणाने प्रिय मित्राचा निरोप. निर्मल चित्रपट 'आमेन'मध्ये कोचाचन ही मुख्य भूमिका होती. आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. माझ्या प्रिय मित्राच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

प्रसिद्ध चित्रपट 'आमेन' मधील कोचाचनच्या भूमिकेसाठी ओळखले गेले. 'नवगतरक्कू स्वागतम' या चित्रपटातून त्यांनी करिअरची सुरुवात केली आणि 'दूरम' चित्रपटातही ते दिसले
Edited By - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

केदारनाथ येथे पूजा केल्याबद्दल सारा अली खान यांच्या विरोधात फतवा जारी

भेडिया २' आणि 'ऑब्सेशन'च्या आधी वरुण धवन आणि क्रिती सॅनॉन पुन्हा एकत्र दिसणार

'रामायण' भारताचा इतिहास आणि संस्कृती जगासमोर आणेल; नमित मल्होत्रा ​​यांचा चित्रपट १०० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार

अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा गरोदर आहे का? विराट कोहलीसोबत कीर्तनात सहभागी झाल्यानंतर चर्चांना उधाण

"उत्तम पती आणि पिता, पण रोमान्ससाठी वेळ नाही!"; विकी कौशलबाबत कॅटरिना कैफचे वक्तव्य चर्चेत

सर्व पहा

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाला लॉरेन्स गँगच्या नावाने एक धमकीचा ऑडिओ संदेश

ट्रेनमध्ये गाणारा 'हनुमान अंश' मधील नेत्रहीन गायक आता जग पाहू शकणार! उपचार सुरू

सलमान खानचे 'मातृभूमी'मधील 'तेरी सेक्सी ब्युटी' हे नवीन गाणे प्रदर्शित

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकला जाणार? प्रवासापूर्वी कोणत्या गोष्टी तपासाव्यात?

कनिका कपूरने लग्नाच्या चार वर्षांनंतर पती गौतम हथिरामानीपासून विभक्त झाल्याची घोषणा केली

पुढील लेख
Show comments