शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जानेवारी 2022 (13:11 IST)

Mouni Roy Wedding First Photo मौनी रॉय- सूरज नांबियारसोबत विवाह बंधनात अडकले

मौनी आणि सूरजच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. मौनी आणि सूरजने गोव्यात दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार लग्न केले. चित्रात मौनी आणि सूरज मंडपमध्ये बसलेले दिसत आहेत.

दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मौनी रॉय दक्षिण भारतीय वधूच्या रुपात खूपच सुंदर दिसत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by