शनिवार, 3 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 नोव्हेंबर 2016 (10:13 IST)

बिभीषणचा मृतदेह आढळला रेल्वे रुळावर

mukesh rawal
हो हे खरे आहे रामायणातील बिभीषण यांचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला आहे. यात सविस्तर खरे वृत्त असे असे की  पूर्ण देशात आणि जगात प्रसिद्ध असलेल्या रामानंद सागर यांच्या गाजलेल्या रामायण या मालिकेत बिभीषणाची भूमिका साकारणाऱ्या मुकेश रावल यांचा मृतदेह सापडला  आहे. कांदिवली रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे रुळाच्या बाजूला मृतदेह आढळला आहे. तर  मृतदेहाची स्थिती पाहता हा आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.मुकेश रावल हे बँकेतून पैसे काढण्यासाठी घाटकोपरकडे गेले , असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे.