Maharashtra Tourism : अष्टविनायक यात्रा ही महाराष्ट्रातील सर्वात पवित्र तीर्थयात्रांपैकी एक आहे. ही यात्रा शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण करण्यासाठी मोरगाववरून सुरुवात करून पुन्हा मोरगावलाच सांगता करावी लागते. तसेच अष्टविनायक यात्रा ही केवळ धार्मिक यात्रा नसून महाराष्ट्राच्या निसर्गसौंदर्याचा आणि वारशाचा अनुभव देणारी एक मंगलमय सफर आहे. जर तुम्ही ३ दिवसांचे नियोजन करत...