श्रीक्षेत्र गिरनारपर्वत गुरुदेव दत्तप्रभूंचे निवासस्थान

शनिवार,डिसेंबर 4, 2021

तीर्थक्षेत्र दत्त शिखर माहूरगड

शुक्रवार,डिसेंबर 3, 2021
हे क्षेत्र श्री सद्गुरू दत्तात्रेयांचे जागृत स्थान म्हटले जाते. माहूरगड हे रेणुका मातेचे शक्तीपीठ आहे. नांदेड जिल्ह्यात नांदेडपासून सुमारे 110 किमी अंतरावर असलेले माहूरगड हे शक्तीपीठ आहेच. येथे दत्त शिखर दत्ताचे जागृत स्थान देखील आहे.

त्रिशुंड गणपती मंदिर

मंगळवार,नोव्हेंबर 23, 2021
त्रिशुंड्या गणपती हे पुण्यातील सोमवार पेठेत असलेले एक मंदिर आहे. पुण्यातील सर्व गणपती मंदिरांमधले शिल्पकलेने नटलेले हे सर्वोत्तम देऊळ आहे. हे मंदिर गिरी गोसावी पंटाचे आहे. ह्या तीन सोंड्या गणपतीच्या देवळातल्या मूर्तीच्या खाली तळघरात मंदिराचे ...
भटकंती करायला सगळ्यांनाच आवडतं.भटकंतीचा विचार केला की डोळ्यांसमोर तेच पर्वत आणि समुद्रकिनारे दिसतात.

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

बुधवार,नोव्हेंबर 3, 2021
कोल्हापुरातील महालक्ष्मी म्हणजे अंबा बाई, हिचा उल्लेख पुराणात देखील सापडतो. ही साडेतीन शक्तिपीठा पैकी एक आहे. इथे बरीच प्राचीन मंदिरे आहेत. कोकणाचा राजा कर्णदेव कोल्हापुरात आल्यावर ही मूर्ती एका लहानश्या मंदिरात होती. त्याने इथल्या मंदिराच्या बाजूस ...
Ratlam Mahalaxmi Temple: या मंदिरातची आहे एक विचित्र प्रथा, भाविक गोठडीत भरून आणतात सोने-चांदी
ज्या लोकांना कॅम्पिंगची आवड आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाणे आवडते. छोट्या तंबूत, मोकळ्या आकाशाखाली राहणे जरा अवघड आहे पण अनुभव खूप मजेशीर आहे. बऱ्याचदा तुम्ही मुंबई जवळील हिल स्टेशन बद्दल ऐकले असेल पण तुम्ही इथे कॅम्पिंग केल्याबद्दल ऐकले आहे का? ...

Jyotiba Devasthan ज्योतिबा मंदिर कोल्हापूर

शुक्रवार,ऑक्टोबर 22, 2021
कोल्हापूरच्या वायव्येस १४.४८ किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर-केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर, शंखाकृती, हत्तीच्या ‘सोंडे’सारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला ...
महाराष्ट्राचे महाबळेश्वर पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. समुद्रसपाटीपासून 1,353 मीटर उंचीवर वसलेले हे ठिकाण त्याच्या सौंदर्याने सर्वांना आकर्षित करते. बर्‍याच इतिहासासह, सुंदर दृश्ये देखील या ठिकाणाशी संबंधित आहेत. जर आपण महाबळेश्वरला भेट देण्याचा ...
या मंदिरावर जर वीज चमकली तर रामाचं दर्शन घडतं
देशातील सर्वांत मोठे शिवलिंग मंदिर औरंगाबादमध्ये बांधले जात आहे, अजिंठा-एलोरा नावाच्या प्रसिद्ध पुरातत्त्विक लेण्यांविषयी आपल्या सर्वांना माहिती आहे. हे भव्य मंदिर वेरूळ, औरंगाबाद येथे एलोरा लेण्याजवळ आहे. या मंदिराच्या गर्भगृहात देशातील 12 ...
सोलापूर जिल्ह्यातला करमाळा. भीमा नदीच्या खोऱ्यातला हा तालुका म्हणजे रावरंभा निंबाळकर यांची एकेकाळची जहागीर. याच करमाळा गावामध्ये आहे श्री कमळा देवीचे मंदिर.
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात जयंती नदीच्या काठावर बसलेले अंबेजोगाई गाव आहे.त्यात कोकणस्थांची कुलदेवी म्हणून अंबेजोगाईची योगेश्वरी प्रसिद्ध आहे. ज्या प्रकारे कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुका माउली,ही आदिशक्तीची पूर्ण पीठे ...
अंबड येथील मत्‍स्‍योदरी देवीचे मंदिर हे जालना शहराच्‍या दक्षीणेस 21 कि.मी. अंतरावर स्थित आहे. देविचे मंदिर हे ज्‍या टेकडीवर स्थित आहे त्‍या टेकडीचा आकार मासोळी (मत्‍स्‍य) सारखा आहे.
देवी चतुःशृंगीचे मंदिर पश्चिम पुणे येथे एका टेकडीवर आहे. पुणे शहरातील ही मुख्य देवी आहे.या देवीला महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, अंबरेश्वरी,आणि चतुःशृंगी या नावाने ओळखले जाते. हे मंदिर निसर्गाच्या मधोमध आहे.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्रीकाळेश्वरी म्हणजेच काळूबाई ही देवी नवसाला पावणारी आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 5000 फूट उंचावर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान असलेल्या काळूबाईचे स्थान शंभू-महादेवाच्या ...
मुंबादेवी मंदिर मुंबईच्या भुलेश्वर, येथे आहे.मूंबईचे नाव कोळी बांधवांच्या या देवीआई च्या नावा वरून ठेवण्यात आले आहे
आपण देशभरातील मोठ्या मंदिर ट्रस्टच्या समृद्धतेबद्दल बरेच काही ऐकले असेल. भारतातील तिरुपती आणि शिर्डीच्या मंदिर ट्रस्टांकडे दान केलेल्या भक्तांची संपत्ती आणि सोन्या -चांदीच्या दागिन्यांचा प्रचंड साठा ऐकून आपण आश्चर्यचकित व्हाल.
भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवनदी तालुक्यातील एक गाव आहे.अवघ्या दीड तासाच्या अंतरावरील वज्रेश्वरी देवीआईचे मंदिर श्रद्धास्थानासह अनेक कुटुंबाची कुलदैवत आहे.महाराष्ट्रात या देऊळाचे पावित्र्यासह धार्मिक स्थान आहे
आई एकवीराचे देऊळ महाराष्ट्रातील लोणावळाच्या कार्ल्या लेणी जवळ आहे.आगरी-कोळी समाजाचे बांधव येथे आईच्या पूजेसाठी येतात.हे कुणबी समाजाच्या लोकांची कुलदैवत देखील आहे.