बुधवार, 31 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 18 मार्च 2017 (10:34 IST)

सिद्धू कॉमेडी शोमध्ये काम करत राहणार

navjot singh siddhu
कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्येही काम करत राहील, असं माजी क्रिकेटर नवज्योत सिंह  सिद्धूंनी यांनी स्पष्ट केले आहे. कार्यक्रमची शूटिंग रात्री पूर्ण केली जाईल. शोमध्ये सिद्धू जजच्या भूमिकेत दिसतात. मंत्रालयाचं काम दिवसभर चालतं, त्यामुळे रात्री शूटिंग पूर्ण करत जाईल, असं सिद्धूंनी सांगितलं. दरम्यान सिद्धूंना उपमुख्यमंत्रिपद दिलं असतं तर त्यांनी कॉमेडी शोमध्ये सहभागी होणं बंद केलं असतं, असं बोललं जातं. मात्र त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यामुळे आपली सेलिब्रिटी ओळख जपण्यासाठीही सिद्धू प्रयत्न करतील.