पॅन-इंडिया स्टार प्रभासचा 'राधेश्याम' या दिवशी होणार प्रदर्शित!

Radheshyam
Last Modified शुक्रवार, 30 जुलै 2021 (13:31 IST)
अखेरीस तो दिवस उगवलाच ज्याची 'राधेश्याम' आणि प्रभासचे चाहते
आतुरतेने वाट पहात आहेत. पॅन-इंडिया स्टार प्रभासने आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे, ज्यात तो एक डेपर लुकमध्ये यूरोपातील रस्त्यांवर भटकताना दिसत आहे. पोस्टरमध्ये लिहिले आहे कि चित्रपट येत्या मकर संक्रांति/पोंगलला म्हणजेच 14 जानेवारी 2022 मध्ये प्रदर्शित होईल.
कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "Can't wait for you all to watch my romantic saga, #RadheShyam, which has a brand date -
14th January, 2022 worldwide!"

प्रेक्षक मोठ्या आतुरतेने या चित्रपटाची वाट पहात आहेत आणि या बातमीने प्रेक्षकांना अतिशय उत्साहित केले आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे की हा चित्रपट या वर्षीच्या सर्वात मोठया चित्रपटांपैकी एक असेल आणि प्रभासचे चाहते निश्चितच या घोषणेने आनंदित झाले आहेत.
या चित्रपटसोबत जवळपास दशकभराने प्रभास रोमांटिक शैलीत परतत असून यामध्ये प्रभास आणि पूजा हेगडे यांची नवी जोड़ी पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे अनेक
पोस्टर्स प्रदर्शित झाले आहेत त्यामधून
प्रभास लवरबॉय इमेजमध्ये दिसत आहे.

चित्रपट 14 जानेवारी 2022 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

राधेश्याम एक बहुभाषी चित्रपट असून गुलशन कुमार व टी-सीरीज यांच्याद्वारे प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. ही यूवी क्रिएशन्सची निर्मिती असून याचे निर्माण भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केले आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

'या' ठिकाणी गणपतीची सर्वात उंच मूर्ती आहे, जगभरातून लोक भेट ...

'या' ठिकाणी गणपतीची सर्वात उंच मूर्ती आहे, जगभरातून लोक भेट द्यायला येतात
भारतात गणपती हे आराध्य आणि लाडके दैवत आहे. भारतात गणपतीला समर्पित अनेक मंदिरे आहेत. ...

मराठी जोक : हजरजबाबी मन्याची इंग्रजी

मराठी जोक : हजरजबाबी मन्याची इंग्रजी
मन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला. इंग्रजीचे सर ओरडले."व्हाय आर यू लेट?"

थरकाप उडवणारा हॉरर थ्रिलर 'बळी'; प्रदर्शित होत आहे ९ ...

थरकाप उडवणारा हॉरर थ्रिलर 'बळी'; प्रदर्शित होत आहे ९ डिसेंबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर
अमेझॉन प्राइम व्हिडिओने आज मराठी हॉरर थ्रिलर चित्रपट ‘बळी'च्‍या जागतिक रीलीजची घोषणा ...

Press Release : प्रेक्षकांची वाढती गर्दी पाहून २८ ...

Press Release : प्रेक्षकांची वाढती गर्दी पाहून २८ जानेवारीपासून होणार 'लकडाऊन' पूर्ण महाराष्ट्रात चर्चा
लॉकडाऊन नंतर प्रेक्षक पुन्हा चित्रपट गृहांकडे वळत असून हिंदी चित्रपटाच्या सोबतच मराठी ...

World's Most Expensive Cities:पॅरिस किंवा सिंगापूर नाही, हे ...

World's Most Expensive Cities:पॅरिस किंवा सिंगापूर नाही, हे जगातील सर्वात महाग शहर आहे
इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने जगातील सर्वात महागड्या शहरांची यादी जाहीर केली आहे. ...